Digital Media Usage Agreement
नियम व अटी (Terms & Conditions)
बोला रोखठोक डिजिटल पोर्टल वापरताना लागू असणारे सर्वसाधारण नियम.
१. सेवेचा वापर व स्वीकृती
'बोला रोखठोक' संकेतस्थळ वापरताना वाचक या नियमांशी बांधील राहण्यास संमती देतात. पोर्टलवरील मजकूर केवळ माहिती आणि जनजागृतीसाठी आहे.
२. कॉपीराइट व बौद्धिक संपदा हक्क (Copyright)
पोर्टलवरील सर्व मूळ बातम्या, ग्राफिक्स आणि लेख हे 'बोला रोखठोक' च्या मालकीचे आहेत. पूर्वपरवानगीशिवाय मजकुराची व्यावसायिक चोरी किंवा अनधिकृत पुनर्वापर कायद्यानुसार दंडनीय आहे.
३. कायदेशीर कार्यक्षेत्र (Jurisdiction)
या संकेतस्थळाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर वादाचे अधिकारक्षेत्र केवळ पुणे (महाराष्ट्र) न्यायालय राहील.
© २०२६ बोला रोखठोक बातमीपत्र • सर्व हक्क राखीव
