ताज्या घडामोडी
भाजप गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज वैध; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा!◆राजेंद्र माने यांना जामीन मंजूर; प्रवीण ढोकरीकर यांचा जामीन अर्ज फेटाळला!◆सोमेश्वर कारखान्यावर सुनेत्रा पवार पॅनेलचा एकहाती विजय; २१ पैकी २१ जागांवर बाजी!◆साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!◆अ‍ॅड. अजित तापकीर यांची फौजदारी कायद्यात एलएल.एम. पदवीला गवसणी!◆गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन!◆कर्जतचा प्रारूप विकास आराखडा रद्द करा; नितीन तोरडमलांची मागणी!◆दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा द्या; नियम-कायद्यांचे कारण सांगून गैरसमज पसरवू नका! -पालकमंत्री राधाकृष्ण विखे◆मोठ्या धरणांच्या लाभक्षेत्राचा होणार सामाजिक-आर्थिक सर्व्हे; विखे पाटलांची मोठी घोषणा!◆स्मृतींना समाजसेवेची जोड; कुलथे परिवाराचा सेवाभावी आदर्श!◆भाजप गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज वैध; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा!◆राजेंद्र माने यांना जामीन मंजूर; प्रवीण ढोकरीकर यांचा जामीन अर्ज फेटाळला!◆सोमेश्वर कारखान्यावर सुनेत्रा पवार पॅनेलचा एकहाती विजय; २१ पैकी २१ जागांवर बाजी!◆साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!◆अ‍ॅड. अजित तापकीर यांची फौजदारी कायद्यात एलएल.एम. पदवीला गवसणी!◆गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन!◆कर्जतचा प्रारूप विकास आराखडा रद्द करा; नितीन तोरडमलांची मागणी!◆दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा द्या; नियम-कायद्यांचे कारण सांगून गैरसमज पसरवू नका! -पालकमंत्री राधाकृष्ण विखे◆मोठ्या धरणांच्या लाभक्षेत्राचा होणार सामाजिक-आर्थिक सर्व्हे; विखे पाटलांची मोठी घोषणा!◆स्मृतींना समाजसेवेची जोड; कुलथे परिवाराचा सेवाभावी आदर्श!◆
भाजप गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज वैध; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा!

भाजप गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज वैध; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा!

short by संपादक गिरीधर जगताप·12:09 PM
सविस्तर वाचा
भाजप गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज वैध; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा!
BREAKINGpolitics
✓ तथ्य पडताळणीकृत#1

भाजप गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज वैध; सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा!

सर्वोच्च न्यायालयाचा गोपीचंद पडळकरांना दिलासा! जत विकास सोसायटी गटातील उमेदवारी अर्ज वैध ठरवला. उमेदवारी अर्ज बाद करण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यासमोर प्रकरणाची सुनावणी. पडळकरांच्या बाजूने अॅड. मुकुल रोहतगी आणि अॅड. आनंद लांडगे यांचा युक्तिवाद. प्रतिस्पर्धी विक्रमसिंह सावंत यांच्या बाजूने अॅड. अभिषेक मनू सिंघवी यांची बाजू.

राजेंद्र माने यांना जामीन मंजूर; प्रवीण ढोकरीकर यांचा जामीन अर्ज फेटाळला!
BREAKINGmaharashtra
✓ तथ्य पडताळणीकृत#2

राजेंद्र माने यांना जामीन मंजूर; प्रवीण ढोकरीकर यांचा जामीन अर्ज फेटाळला!

राजेंद्र काशिनाथ माने यांना जामीन मंजूर. प्रवीण जीवन ढोकरीकर यांचा जामीन अर्ज फेटाळला. अ‍ॅड. आकाश हळणवर यांनी राजेंद्र माने यांच्या वतीने युक्तिवाद केला. अमित राजेंद्र माने यांच्या वतीने अ‍ॅड. आकाश हळणवर व अ‍ॅड. सुमित पाटील यांनी युक्तिवाद केला. दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी श्रीगोंदा जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय.

सोमेश्वर कारखान्यावर सुनेत्रा पवार पॅनेलचा एकहाती विजय; २१ पैकी २१ जागांवर बाजी!
BREAKINGpolitics
✓ तथ्य पडताळणीकृत#3

सोमेश्वर कारखान्यावर सुनेत्रा पवार पॅनेलचा एकहाती विजय; २१ पैकी २१ जागांवर बाजी!

बारामतीत राजकीय समीकरण बदललं! सुनेत्रा पवार पॅनेलचा दणदणीत विजय! २१/०

साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
BREAKINGmaharashtra
✓ तथ्य पडताळणीकृत#4

साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय!

मंत्री विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पाठपुराव्याने ४८८ कर्मचाऱ्यांच्या सेवाकायमीचा मार्ग मोकळा!

अ‍ॅड. अजित तापकीर यांची फौजदारी कायद्यात एलएल.एम. पदवीला गवसणी!
BREAKINGmaharashtra
✓ तथ्य पडताळणीकृत#5

अ‍ॅड. अजित तापकीर यांची फौजदारी कायद्यात एलएल.एम. पदवीला गवसणी!

पुणे : अ‍ॅड. अजित काकासाहेब तापकीर यांनी फौजदारी कायदा विषयात एलएल.एम. पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. पुणे येथे स्वतंत्रपणे वकिली व्यवसाय करणाऱ्या तापकीर यांचे फौजदारी, दिवाणी व कौटुंबिक कायद्याच्या क्षेत्रात काम सुरू आहे. त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल मित्रपरिवार, सहकारी आणि हितचिंतकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन!
BREAKINGmaharashtra
✓ तथ्य पडताळणीकृत#6

गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन!

नटसम्राट हरपला! ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, चित्रपट सृष्टीतला हिरा काळाच्या पडद्याआड!

कर्जतचा प्रारूप विकास आराखडा रद्द करा; नितीन तोरडमलांची मागणी!
BREAKINGmaharashtra
✓ तथ्य पडताळणीकृत#7

कर्जतचा प्रारूप विकास आराखडा रद्द करा; नितीन तोरडमलांची मागणी!

कर्जतचा प्रारूप विकास आराखडा रद्द करण्याची मागणी नव्याने विकास आराखडा तयार करण्याची नितीन तोरडमलांची मागणी शेतकरी, व्यापारी व उद्योजकांना विश्वासात घेण्याची मागणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठी आरक्षणाची मागणी

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा द्या; नियम-कायद्यांचे कारण सांगून गैरसमज पसरवू नका! -पालकमंत्री राधाकृष्ण विखे
BREAKINGmaharashtra
✓ तथ्य पडताळणीकृत#8

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा द्या; नियम-कायद्यांचे कारण सांगून गैरसमज पसरवू नका! -पालकमंत्री राधाकृष्ण विखे

कुकडीच्या आवर्तनातून जामखेडला पाणी देण्याबाबत विचार – जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही. शेतकऱ्यांशी संवेदनशीलतेने वागा – नियम-कायद्यांचे कारण सांगून गैरसमज पसरवू नका. पीकनुकसानीचे पंचनामे करा – मदतीपासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये. टँकर नियोजनात हलगर्जीपणा नको – ग्रामसेवक व तलाठ्यांनी उपस्थित राहण्याचे निर्देश. जनावरांसाठी चारा व पाण्याचे नियोजन – कृषी आणि पशुसंवर्धन विभागाने समन्वयाने काम करावे. अतिवृष्टीग्रस्त कामांसाठी निधी – बंधारे, मोहरी तलावाचा सांडवा आणि कुकडी कालव्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध केल्याची माहिती.

मोठ्या धरणांच्या लाभक्षेत्राचा होणार सामाजिक-आर्थिक सर्व्हे; विखे पाटलांची मोठी घोषणा!
BREAKINGmaharashtra
✓ तथ्य पडताळणीकृत#9

मोठ्या धरणांच्या लाभक्षेत्राचा होणार सामाजिक-आर्थिक सर्व्हे; विखे पाटलांची मोठी घोषणा!

कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील मोठ्या धरणांच्या लाभक्षेत्राचा सामाजिक-आर्थिक सर्व्हे होणार सिंचनामुळे शेती उत्पादनात किती वाढ झाली, याचा घेतला जाणार आढावा सिंचनामुळे झालेल्या आर्थिक आणि सामाजिक बदलांचा अभ्यास केला जाणार गोखले इन्स्टिट्यूट किंवा टाटा सोशल सायन्सेसच्या माध्यमातून सर्व्हे करण्याचा विचार दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाणीसाठा प्रथम पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या सूचना बेकायदेशीर पाणी उपसा आणि बिगर-सिंचन पाणी आरक्षणावर नियंत्रणाचे निर्देश नाबार्डच्या निधीतून रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास प्राधान्य जलसंपदा आणि कृषी विभागात समन्वय वाढविण्यावर भर

स्मृतींना समाजसेवेची जोड; कुलथे परिवाराचा सेवाभावी आदर्श!
BREAKINGmaharashtra
✓ तथ्य पडताळणीकृत#10

स्मृतींना समाजसेवेची जोड; कुलथे परिवाराचा सेवाभावी आदर्श!

कै. पोपटभाऊ व कै. अनिलशेठ कुलथे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध सामाजिक, शैक्षणिक व सेवाभावी उपक्रम!