शरद पवारांनी साथ दिली नसती तर,उजेडाचे दिवस पाहता आले नसते -एकनाथ खडसे
ठळक महत्त्वाचे मुद्दे (Key Highlights)
जळगाव : राजकीय जीवनात अनेक अडचणी आणि चढ-उतारांचा सामना करावा लागला. मात्र, संघर्षाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याला साथ दिली. त्यामुळे आजचे दिवस पाहता येत आहेत, अशी भावना आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. शरद पवारांनी साथ दिली नसती, तर आपल्याला अंधारातील दिवस पाहावे लागले असते आणि उजेडातील दिवस कधीच पाहता आले नसते, असे सांगत खडसे यांनी पवारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. राजकीय प्रवासात अनेक अडचणी आल्या, मात्र पवारांच्या सहकार्यामुळे या संघर्षातून पुढे जाता आले, असेही खडसे यांनी यावेळी सांगितले..
बोला रोखठोक संपादकीय पथकाद्वारे पडताळणी केली.
जळगाव : राजकीय जीवनात अनेक अडचणी आणि चढ-उतारांचा सामना करावा लागला. मात्र, संघर्षाच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याला साथ दिली. त्यामुळे आजचे दिवस पाहता येत आहेत, अशी भावना आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली. शरद पवारांनी साथ दिली नसती, तर आपल्याला अंधारातील दिवस पाहावे लागले असते आणि उजेडातील दिवस कधीच पाहता आले नसते, असे सांगत खडसे यांनी पवारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. राजकीय प्रवासात अनेक अडचणी आल्या, मात्र पवारांच्या सहकार्यामुळे या संघर्षातून पुढे जाता आले, असेही खडसे यांनी यावेळी सांगितले.
ही बातमी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा!
सत्य व पडताळणी झालेल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवा






