मुख्यपृष्ठ
मुख्य पान (Home)मागेBola RokhthokBola Rokhthok
मुख्य पानमहाराष्ट्रnashik
महाराष्ट्रकर्जत
144 वाचक वाचत आहेत

पावसाने दडी मारल्याने कर्जत तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उभी पिके कोलमडण्यास सुरुवात

बो
संपादक गिरीधर जगताप
बोला रोखठोक ब्युरो
मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२६·११:०४ AM·2 मिनिटे वाचन
पावसाने दडी मारल्याने कर्जत तालुक्यातील शेतकरी चिंतेत; उभी पिके कोलमडण्यास सुरुवात
📷फोटो सौजन्य: संपादक गिरीधर जगतापप्रतिनिधिक छायाचित्र

ठळक महत्त्वाचे मुद्दे (Key Highlights)

कर्जत तालुक्यात पावसाने लांबणीवर टाकल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता उभी पिके वाचविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. तालुक्यातील अनेक भागांत पिकांची वाढ पावसावर अवलंबून आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतातील पिके कोमेजू लागली असून काही ठिकाणी उभी पिके कोलमडण्यास सुरुवात झाली आहे. पावसाअभावी पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आधीच शेतीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना आता पावसानेही साथ सोडल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा चिंतेचे सावट आले आहे. पाऊस आणखी लांबल्यास हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा असून, पावसाने वेळेत हजेरी लावावी आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

✓ तथ्य पडताळणीकृत बातमी (Fact Checked)

बोला रोखठोक संपादकीय पथकाद्वारे पडताळणी केली.

कर्जत तालुक्यात पावसाने लांबणीवर टाकल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता उभी पिके वाचविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. तालुक्यातील अनेक भागांत पिकांची वाढ पावसावर अवलंबून आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने शेतातील पिके कोमेजू लागली असून काही ठिकाणी उभी पिके कोलमडण्यास सुरुवात झाली आहे. पावसाअभावी पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आधीच शेतीच्या वाढत्या खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना आता पावसानेही साथ सोडल्याने शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा चिंतेचे सावट आले आहे. पाऊस आणखी लांबल्यास हातातोंडाशी आलेली पिके वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा असून, पावसाने वेळेत हजेरी लावावी आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्ज:#महाराष्ट्र#ताज्या घडामोडी

ही बातमी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा!

सत्य व पडताळणी झालेल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवा

या बातमीवर आपली प्रतिक्रिया नोंदवा:

मागील बातमीशरद पवारांनी साथ दिली नसती तर,उजेडाचे दिवस पाहता आले नसते -एकनाथ खडसे

वाचकांच्या प्रतिक्रिया (0)

पहिली प्रतिक्रिया द्या आणि या चर्चेत सहभागी व्हा!

आणखी महत्त्वाच्या घडामोडी

सर्व पहा →
गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन!

गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन!

📍 गोवावाचा →
MPSC राज्यसेवा परीक्षा २०२६: नवीन परीक्षा पद्धती आणि हॉल तिकीट अपडेट; उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना

MPSC राज्यसेवा परीक्षा २०२६: नवीन परीक्षा पद्धती आणि हॉल तिकीट अपडेट; उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना

📍 पुणे / मुंबईवाचा →
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: पुढील हप्त्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; त्वरित करा ही कामे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: पुढील हप्त्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; त्वरित करा ही कामे

📍 मुंबई / पुणेवाचा →
महाराष्ट्र महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका: राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेबाबत नवीन सुधारणा

महाराष्ट्र महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका: राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेबाबत नवीन सुधारणा

📍 मुंबईवाचा →
पुणे सायबर पोलिसांचा नागरिकांना इशारा: 'डिजिटल अरेस्ट' आणि ऑनलाईन पार्ट-टाईम जॉब फ्रॉडपासून सावध राहा!

पुणे सायबर पोलिसांचा नागरिकांना इशारा: 'डिजिटल अरेस्ट' आणि ऑनलाईन पार्ट-टाईम जॉब फ्रॉडपासून सावध राहा!

📍 पुणेवाचा →
सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ! २४ कॅरेट सोन्याचा भाव ऐन सणासुदीत उच्चांकावर; पाहा आजचे दर

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ! २४ कॅरेट सोन्याचा भाव ऐन सणासुदीत उच्चांकावर; पाहा आजचे दर

📍 पुणे / मुंबईवाचा →
बोला रोखठोक लोगो

बोला रोखठोक

महाराष्ट्राचे ६०-शब्दांतील डिजिटल बातमीपत्र

WhatsApp ग्रुप२५k+

ताजी ब्रेकिंग थेट मिळवा

ग्रुप जॉईन करा →

मराठी बातम्या

  • 🚩महाराष्ट्र
  • 🏛️राजकारण
  • 🚨गुन्हेगारी
  • 📈बाजार व शेअर्स
  • 🎓शिक्षण व भरती
  • 💼नोकरी संदर्भ
  • 📄शासकीय योजना
  • 🏆क्रीडा जगत
  • 🎬मनोरंजन

प्रमुख जिल्हे

  • 🏰पुणे शहर
  • 🏭पिंपरी-चिंचवड
  • 🏙️मुंबई व ठाणे
  • 🏛️छ. संभाजीनगर
  • 🍊नागपूर
  • 🍇नाशिक
  • 🚩कोल्हापूर
  • 🕌अहिल्यानगर
  • ☀️सोलापूर
  • 👑सातारा

विशेष विभाग

  • ⚡६०-शब्दांत बातम्या
  • 📄शासकीय GR सोपी भाषा
  • 📰डिजिटल ई-पेपर
  • 🎬इन्स्टाग्राम रील्स
  • 🔴थेट प्रक्षेपण (Live)
  • 📺व्हिडिओ बुलेटिन
  • 🔖जतन केलेल्या बातम्या
  • 🔍शोध इंजिन (Search)

कार्यालय व संपर्क

📍 सदाशिव पेठ, कुमठेकर रस्ता, पुणे, महाराष्ट्र - ४११०३०.

✉️ bolarokhthok@gmail.com

सोशल मीडियावर फॉलो करा:

महाराष्ट्रातील सर्व जिल्हे (All Maharashtra Districts)

३६ जिल्हे • थेट ६०-शब्दांतील बातम्या
🏰पुणे शहर🏭पिंपरी-चिंचवड👑सातारा🍇सांगली🚩कोल्हापूर☀️सोलापूर🌾बारामती🏔️मावळ🏞️हवेली🏙️मुंबई शहर🌆मुंबई उपनगर🏢ठाणे🌴पालघर⚓रायगड / नवी मुंबई🥭रत्नागिरी🌊सिंधुदुर्ग🍇नाशिक🕌अहिल्यानगर (अहमदनगर)🍌जळगाव🏞️धुळे🌄नंदुरबार🏛️छत्रपती संभाजीनगर⛩️धाराशिव (उस्मानाबाद)🌾जालना🎯बीड📚लातूर☬नांदेड🌱परभणी🌿हिंगोली🍊नागपूर🌳अमरावती🌾अकोला🚜यवतमाळ🕊️वर्धा🏞️बुलढाणा🌾वाशिम🌊भंडारा🌲गोंदिया🐯चंद्रपूर🎋गडचिरोली
जाहिरात व ब्रँड प्रमोशन•Brand Ads

ADVERTISE, BE REMEMBERED!

तुमच्या ब्रँड, व्यवसाय किंवा उपक्रमाची माहिती पोहोचवा थेट महाराष्ट्रातील लाखो वाचकांपर्यंत. डिजिटल बॅनर, प्रायोजित बातमी आणि सोशल मीडिया मोहिमेसाठी आजच संपर्क करा.

५०,०००+
मासिक वाचक
डिजिटल प्रेक्षक
३६ जिल्हे
सर्व जिल्हे
महाराष्ट्र कव्हरेज
२५k+
व्हॉट्सॲप वाचक
थेट कम्युनिटी
६०-शब्दांत प्रायोजित बातमीजिल्हास्तरीय टार्गेटिंगव्हॉट्सॲप ब्रॉडकास्टहाय-इम्पॅक्ट बॅनर
WhatsApp वर संपर्क करा
ईमेल पाठवा
आमच्याबद्दल•संपर्क•प्रायव्हसी पॉलिसी•अटी व शर्ती•अस्वीकरण•Sitemap•News Sitemap

© २०२६ बोला रोखठोक डिजिटल मीडिया. सर्व हक्क सुरक्षित.