मुख्यपृष्ठ
मुख्य पान (Home)मागेBola RokhthokBola Rokhthok
मुख्य पानमहाराष्ट्रahilyanagar
महाराष्ट्रकर्जत
26 वाचक वाचत आहेत

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मिळणार व्यासपीठ; दादा पाटील महाविद्यालयात ‘आयडियाचा आविष्कार’

बो
संपादक गिरीधर जगताप
बोला रोखठोक ब्युरो
सोमवार, २१ सप्टेंबर, २०२६·०३:०१ AM·1 मिनिटे वाचन
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला मिळणार व्यासपीठ; दादा पाटील महाविद्यालयात ‘आयडियाचा आविष्कार’
📷फोटो सौजन्य: संपादक गिरीधर जगतापप्रतिनिधिक छायाचित्र

ठळक महत्त्वाचे मुद्दे (Key Highlights)

दादा पाटील महाविद्यालय, कर्जत येथे ‘आयडियाचा आविष्कार’ जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता व नाविन्यपूर्ण विचारांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश मानवविद्या, विज्ञान, कृषी, अभियांत्रिकी, वैद्यकीय, फार्मसी यांसह विविध विभागांचा समावेश विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण व समाजोपयोगी प्रकल्प सादर करण्याची संधी स्पर्धेसाठी माध्यमिक, कनिष्ठ आणि वरिष्ठ असे तीन विभाग

✓ तथ्य पडताळणीकृत बातमी (Fact Checked)

बोला रोखठोक संपादकीय पथकाद्वारे पडताळणी केली.

कर्जत : विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, संशोधनाची आवड आणि नव्या कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयात ‘आयडियाचा आविष्कार’ जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि रयत शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत मानवविद्या, भाषा, ललित कला, वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान, कृषी, पशुसंवर्धन, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, वैद्यकीय तसेच फार्मसी अशा विविध क्षेत्रांतील विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनांना प्रकल्पाचे स्वरूप देऊन समाजोपयोगी आणि नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करणे अपेक्षित आहे. स्पर्धेसाठी माध्यमिक, कनिष्ठ आणि वरिष्ठ असे तीन विभाग निश्चित करण्यात आले आहेत. वरिष्ठ विभागात प्रथम क्रमांकासाठी ३ हजार, द्वितीय क्रमांकासाठी २ हजार, तर तृतीय क्रमांकासाठी १ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय प्रत्येक विभागातील तीन प्रकल्पांना प्रत्येकी ५०१ रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक दिले जाणार आहे. माध्यमिक विभागातील विजेत्यांनाही रोख पारितोषिके देण्यात येणार असून, प्रथम क्रमांकासाठी ७०१ रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ११०१ रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी ७०१ रुपये देण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना योग्य दिशा आणि व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्यामध्ये संशोधनाची दृष्टी विकसित व्हावी, या उद्देशाने महाविद्यालयाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. वरिष्ठ विभागासाठी प्रा. महेश भदाणे, तर माध्यमिक व कनिष्ठ विभागासाठी प्रा. नितीन दुपडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना सादर कराव्यात, असे आवाहन प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी केले आहे.

टॅग्ज:#महाराष्ट्र#ताज्या घडामोडी

ही बातमी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा!

सत्य व पडताळणी झालेल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवा

या बातमीवर आपली प्रतिक्रिया नोंदवा:

मागील बातमीगणपती वर्गणी न दिल्यामुळे तरुणाला मारहाण; मिरजगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल!पुढील बातमी मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू; पश्चिम राजस्थानातून माघार!

वाचकांच्या प्रतिक्रिया (0)

पहिली प्रतिक्रिया द्या आणि या चर्चेत सहभागी व्हा!

आणखी महत्त्वाच्या घडामोडी

सर्व पहा →
गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन!

गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन!

📍 गोवावाचा →
MPSC राज्यसेवा परीक्षा २०२६: नवीन परीक्षा पद्धती आणि हॉल तिकीट अपडेट; उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना

MPSC राज्यसेवा परीक्षा २०२६: नवीन परीक्षा पद्धती आणि हॉल तिकीट अपडेट; उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना

📍 पुणे / मुंबईवाचा →
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: पुढील हप्त्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; त्वरित करा ही कामे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: पुढील हप्त्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; त्वरित करा ही कामे

📍 मुंबई / पुणेवाचा →
महाराष्ट्र महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका: राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेबाबत नवीन सुधारणा

महाराष्ट्र महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका: राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेबाबत नवीन सुधारणा

📍 मुंबईवाचा →
पुणे सायबर पोलिसांचा नागरिकांना इशारा: 'डिजिटल अरेस्ट' आणि ऑनलाईन पार्ट-टाईम जॉब फ्रॉडपासून सावध राहा!

पुणे सायबर पोलिसांचा नागरिकांना इशारा: 'डिजिटल अरेस्ट' आणि ऑनलाईन पार्ट-टाईम जॉब फ्रॉडपासून सावध राहा!

📍 पुणेवाचा →
सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ! २४ कॅरेट सोन्याचा भाव ऐन सणासुदीत उच्चांकावर; पाहा आजचे दर

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी वाढ! २४ कॅरेट सोन्याचा भाव ऐन सणासुदीत उच्चांकावर; पाहा आजचे दर

📍 पुणे / मुंबईवाचा →
बोला रोखठोक लोगो

बोला रोखठोक

महाराष्ट्राचे ६०-शब्दांतील डिजिटल बातमीपत्र

WhatsApp ग्रुप२५k+

ताजी ब्रेकिंग थेट मिळवा

ग्रुप जॉईन करा →

मराठी बातम्या

  • 🚩महाराष्ट्र
  • 🏛️राजकारण
  • 🚨गुन्हेगारी
  • 📈बाजार व शेअर्स
  • 🎓शिक्षण व भरती
  • 💼नोकरी संदर्भ
  • 📄शासकीय योजना
  • 🏆क्रीडा जगत
  • 🎬मनोरंजन

प्रमुख जिल्हे

  • 🏰पुणे शहर
  • 🏭पिंपरी-चिंचवड
  • 🏙️मुंबई व ठाणे
  • 🏛️छ. संभाजीनगर
  • 🍊नागपूर
  • 🍇नाशिक
  • 🚩कोल्हापूर
  • 🕌अहिल्यानगर
  • ☀️सोलापूर
  • 👑सातारा

विशेष विभाग

  • ⚡६०-शब्दांत बातम्या
  • 📄शासकीय GR सोपी भाषा
  • 📰डिजिटल ई-पेपर
  • 🎬इन्स्टाग्राम रील्स
  • 🔴थेट प्रक्षेपण (Live)
  • 📺व्हिडिओ बुलेटिन
  • 🔖जतन केलेल्या बातम्या
  • 🔍शोध इंजिन (Search)

कार्यालय व संपर्क

📍 सदाशिव पेठ, कुमठेकर रस्ता, पुणे, महाराष्ट्र - ४११०३०.

✉️ bolarokhthok@gmail.com

सोशल मीडियावर फॉलो करा:

महाराष्ट्रातील सर्व जिल्हे (All Maharashtra Districts)

३६ जिल्हे • थेट ६०-शब्दांतील बातम्या
🏰पुणे शहर🏭पिंपरी-चिंचवड👑सातारा🍇सांगली🚩कोल्हापूर☀️सोलापूर🌾बारामती🏔️मावळ🏞️हवेली🏙️मुंबई शहर🌆मुंबई उपनगर🏢ठाणे🌴पालघर⚓रायगड / नवी मुंबई🥭रत्नागिरी🌊सिंधुदुर्ग🍇नाशिक🕌अहिल्यानगर (अहमदनगर)🍌जळगाव🏞️धुळे🌄नंदुरबार🏛️छत्रपती संभाजीनगर⛩️धाराशिव (उस्मानाबाद)🌾जालना🎯बीड📚लातूर☬नांदेड🌱परभणी🌿हिंगोली🍊नागपूर🌳अमरावती🌾अकोला🚜यवतमाळ🕊️वर्धा🏞️बुलढाणा🌾वाशिम🌊भंडारा🌲गोंदिया🐯चंद्रपूर🎋गडचिरोली
जाहिरात व ब्रँड प्रमोशन•Brand Ads

ADVERTISE, BE REMEMBERED!

तुमच्या ब्रँड, व्यवसाय किंवा उपक्रमाची माहिती पोहोचवा थेट महाराष्ट्रातील लाखो वाचकांपर्यंत. डिजिटल बॅनर, प्रायोजित बातमी आणि सोशल मीडिया मोहिमेसाठी आजच संपर्क करा.

५०,०००+
मासिक वाचक
डिजिटल प्रेक्षक
३६ जिल्हे
सर्व जिल्हे
महाराष्ट्र कव्हरेज
२५k+
व्हॉट्सॲप वाचक
थेट कम्युनिटी
६०-शब्दांत प्रायोजित बातमीजिल्हास्तरीय टार्गेटिंगव्हॉट्सॲप ब्रॉडकास्टहाय-इम्पॅक्ट बॅनर
WhatsApp वर संपर्क करा
ईमेल पाठवा
आमच्याबद्दल•संपर्क•प्रायव्हसी पॉलिसी•अटी व शर्ती•अस्वीकरण•Sitemap•News Sitemap

© २०२६ बोला रोखठोक डिजिटल मीडिया. सर्व हक्क सुरक्षित.