राजकारणबारामती
28 वाचक वाचत आहेतसोमेश्वर कारखान्यावर सुनेत्रा पवार पॅनेलचा एकहाती विजय; २१ पैकी २१ जागांवर बाजी!
बो
संपादक गिरीधर जगताप
बोला रोखठोक ब्युरो
सोमवार, १२ ऑक्टोबर, २०२६·०४:१३ PM·1 मिनिटे वाचन

📷फोटो सौजन्य: बोला रोखठोकप्रतिनिधिक छायाचित्र
ठळक महत्त्वाचे मुद्दे (Key Highlights)
बारामतीत राजकीय समीकरण बदललं! सुनेत्रा पवार पॅनेलचा दणदणीत विजय! २१/०
✓ तथ्य पडताळणीकृत बातमी (Fact Checked)
बोला रोखठोक संपादकीय पथकाद्वारे पडताळणी केली.
बारामती : श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत पॅनेलने सर्वच्या सर्व २१ जागांवर विजय मिळवत विरोधकांना मोठा धक्का दिला.
युगेंद्र पवार यांच्या पॅनेलला या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. दिवंगत अजित पवार यांच्यानंतर झालेल्या या पहिल्याच निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलने मिळवलेल्या विजयामुळे बारामतीच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
ही बातमी आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा!
सत्य व पडताळणी झालेल्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवा




